29 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - विद्यार्थ्यांना मारहाण करताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपचे डोंबिवलीत घंटानाद आंदोलन
2. सर्व पक्षांचा सरकारच्या तिजोरीवर दरोडा, ही लूट थांबावी: राजू शेट्टी
3. गणेश मंदिरा बाहेर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन
4. आलमगीर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे १२ महिन्याच्या आत वाजले १२
5. पश्चिम विदर्भ विकास समिती पाचही जिल्ह्यात जिल्हा समितीचे गठन करणार
6. विद्यार्थ्यांना मारहाण करताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा
7. लोहा तालुक्यात पाच दिवसांचा बंद
8. धोंधानी गाव निसर्ग सौदर्यांच्या कुशीत
9. आईला योग्य उपचार न दिल्याच्या रागातून हॉस्पिटल फोडले
10. चालू वर्षाची घरपट्टी माफ करा..मनसे चे आयुक्तांना निवेदन सादर..
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment