Breaking News

1/breakingnews/recent

26 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री - औरंगाबादेत नातेवाईकांनी जंगलात सोडलेल्या 90 वर्षीय आजीची कोरोनावर मात....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये



TOP HEADLINES

1. मोदी सरकारला घेरण्यासाठी सोनिया गांधींनी बोलावली बैठक  

2. जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर दबाव होता-  शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल

3. कोरोना चाचणीनंतरच आमदारांना  अधिवेशनात  प्रवेश 

4. कोकणातून परतीच्या प्रवासासाठी हजार एसटी बसगाडय़ांचे आरक्षण 

5. औरंगाबादेत रांगोळी मधून साकारली गौराई ची प्रतिकृती 

6. अकोल्यातील शेतकऱ्यांच्या  पिकांवर  रोगाचा प्रादुर्भाव  

7. औरंगाबादेत नातेवाईकांनी जंगलात सोडलेल्या 90 वर्षीय आजीची कोरोनावर मात 

8. महाड इमारत दुर्घटनेला 36 तास उलटूनही बचावकार्य  सुरु 

9. रियाच्या कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये 'ड्रग्ज अँगल' समोर

10. म्हाडा सदनिकाधारक घराच्या प्रतीक्षेत  


 

 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *