Breaking News

1/breakingnews/recent

25 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री -  टीव्ही पत्रकाराची हत्या; आधी लाठ्याकाठ्यांनी मारहाण, नंतर गोळ्या घातल्या....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. काँग्रेस नेत्याच्या घरी झालेल्या डिनरमध्ये काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवण्याचं प्लानिंग

2. टीव्ही पत्रकाराची हत्या; आधी लाठ्याकाठ्यांनी मारहाण, नंतर गोळ्या घातल्या 

3. १ सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध कायम, मुख्यमंत्र्याचे संकेत

4. शिवसेना खासदार संजय मंडलिकांना कोरोनाची बाधा, कुटुंबातील दोघांना लागण

5. मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मिळाले ५४१ कोटी

6. कांद्याचे दर वाढविण्याची व्यापाऱ्यांची खेळी?

7. जटवाडा रोड, हर्सूल, कामगार चौक, मुकुंदवाडीतील १५ दुकाने फोडली  

8. सौरभ गांगुलीने ममता सरकारची जमीन परत केली

9. भांडवली बाजारात तेजी

10. पुढच्या महिन्यात चित्रपटगृहं खुली होण्याची शक्यता



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *