Breaking News

1/breakingnews/recent

22 ऑगस्ट सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री - यंदा लालबागच्या राजाचा 'आरोग्योत्सव'....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. गणेश चतुर्थीचं पर्व, पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांची गणराया चरणी प्रार्थना

2. दिल्लीत ISIS चा अतिरेकी पकडला, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

3. यंदा लालबागच्या राजाचा 'आरोग्योत्सव'

4. गणेश चतुर्थी घराघरात होत आहे साजरी

5. मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस पाऊस घालणार धुमाकूळ

6. 'वाढीव' वीज बिलांचा भार सरकार उचलणार

7. नैराश्यातून 19 वर्षीय युवकाची चंद्रपुरात आत्महत्या

8. कोरोनाने डॉक्टरचा मृत्यू

9. गोंदिया जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, अनेक रस्ते बंद

10. औरंगाबादेत निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *