Breaking News

1/breakingnews/recent

31 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - देशाची वाटचाल मंदीकडे? अर्थव्यवस्था आक्रसण्याचा अंदाज...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार?

2. परीक्षा व शाळा-महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयात विसंगती

3. देशाची वाटचाल मंदीकडे ? अर्थव्यवस्था आक्रसण्याचा अंदाज

4. इलेक्ट्रॉनिक व्यवहारावर चार्जेस लावू नका - अर्थ मंत्रालयाचे बँकांना निर्देश

5. अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

6. गडचिरोलीमध्ये जिल्हाभरात पूर परिस्थिती 

7. औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीतील कोरोना योद्धांचा सन्मान

8. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे नागपूर ते मुबई लाँर्गमार्च आंदोलन

9. गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा; शेकडो घरांमध्ये शिरले पाणी

10. फुटबॉलपटूनं मानले महाराष्ट्राचे आभार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *