19 ऑगस्ट सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - रेकी करुन सलमान खानच्या हत्येचा कट...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. चोवीस तासांत देशात ६४,५३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
2. शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र
3. मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाला कोरोना
4. पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटात अचानक दरवाढ
5. यंदाचा गणेशोत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करा- पोलिस अधीक्षक पाटील
6. जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांकडून कोयना धरणाची पाहणी
7. औरंगाबादेत आज 106 रुग्णांची वाढ
8. महापालिकेतर्फे निवड झालेल्या ७० आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
9. आयपीएल भारतात खेळवण्याची याचिका सुनावणीपूर्वीच याचिकाकर्त्याकडून मागे
10. रेकी करुन सलमान खानच्या हत्येचा कट
YOU MAY ALSO LIKE
होम
No comments
Post a Comment