स्पेशल रिपोर्ट - काकूंचा 1800 रुपयांचा व्हायरल व्हिडिओ
News24सह्याद्री - राजकारणी लोक एकमेकांवर टीका करण्यासाठी नेहमीच सोशल मीडियाचा आधार घेत असतात... . यात शेर, मालिका, चित्रपटातील संवाद ते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ, मिम्सचा वापर करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हायरल विडिओ तील काकू १८०० कुठे दिले दीड हजार आणि तीनशेच दिले असा तगादा लावतायेत..या व्हिडिओत अशी नेमकी काय मजेशीर गोष्ट आहे पाहुयात स्पेशल रिपोर्ट मध्ये
No comments
Post a Comment