Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात । मंदिरे खुली करावी अन्यथा वर्षा बंगल्यावर आंदोलन - आ. राधाकृष्ण विखे पाटील

No comments

 News24सह्याद्री मंदिरे खुली करावी अन्यथा वर्षा बंगल्यावर आंदोलन - आ. राधाकृष्ण विखे पाटील...पहा जिल्ह्याची खबरबात 


TOP HEADLINES

1. राहता - मंदिरे खुली करावी अन्यथा वर्षा बंगल्यावर आंदोलन - आ. राधाकृष्ण विखे पाटील

2. अकोले - मुख्यमंत्र्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात - वारकरी मंडळ

3. नगर - भाजपावाल्यांसारखे आम्ही हवेत गप्पा मारणारे कार्यकर्ते नाही - मंत्री प्राजक्त तनपुरे

4. शेवगाव - दार उघड उद्धवा दार उघड ; शेवगावात भाजपची सरकारला हाक

5. संगमनेर - यंदा थेट नदीपात्रात जाऊन गणेश विसर्जन करण्यास मनाई

6. राहुरी - माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली  घंटानाद आंदोलन

7. पाथर्डी - भाजपच्या आमदार मोनिका राजळेंसह ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

8. कर्जत - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने

9. नेवासा - कुंभ कर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *