सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - कोवीड १९ रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासन अलर्ट १४ रुग्णालय घेतले ताब्यात
News24सह्याद्री - कोवीड १९ रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासन अलर्ट १४ रुग्णालय घेतले ताब्यात....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
अहमदनगर जिल्हयात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रुग्णालयांत बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश काढून नगर शहरातील १४ खाजगी हॉस्पिटलच्या ४० टक्के बेड्स आरक्षित केले आहेत.
हॉस्पिटल मधील सुमारे २९६ बेड प्रशासनाने आरक्षित केले आहेत. त्या हॉस्पिटल्समधील डॉक्ट्स नर्स आणि इतर स्टाफ कोविद रुग्णांच्या मदतीला असेल असा आदेश हि जिल्ह्जाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.
No comments
Post a Comment