Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - आ. निलेश लंके यांच्यावरील ‘देव पाहिला’ या गीताने तरुणाई झाली सैराट...

No comments

  News24सह्याद्री  - आ. निलेश लंके यांच्यावरील ‘देव पाहिला’ या गीताने तरुणाई झाली सैराट...पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये



पारनेर तालुक्यातील पळसपुर या अत्यंत छोट्या गावातील मनोज शिंदे या कलाकाराच्या पुढाकारातून पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यावर एक गीत तयार करण्यात आले आहे. हे गीत सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घालताना दिसत आहे. 

तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेले निलेश लंके यांनी गेल्या सहा महिन्यात आमदार झाल्यापासून केलेल्या कामांची छायाचित्रे त्यात जोडण्यात आली आहेत तर गाण्याच्या चालीतून आमदार लंके यांचे कौतुक करण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *