Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - बाप्पांच्या विसर्जनाची नियमावली महानगरपालिकेकडून जाहीर

No comments

  News24सह्याद्री  - बाप्पांच्या विसर्जनाची नियमावली महानगरपालिकेकडून जाहीर.. पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगर पालिकेने या वर्षी सतरा ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे गर्दी रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत गणपती उत्सवाची सांगता एक सप्टेंबरला होणार आहे मिरवणूक काढल्यास गर्दी होऊन कोरूना चा फैलाव  होण्याची शक्यता असल्याने आणि कलम 144 उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने मनपाने गणेश भक्तांसाठी  शहरातील सतरा प्रभागात गणेश विसर्जन व्यवस्था करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *