सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - श्रावणी बैलपोळा.... नंदीला सजवा... ढोलकही वाजवा.... बळीराजा गातोया घुंगरं... सण आला बैलपोळ्याचा
News24सह्याद्री - श्रावणी बैलपोळा.... नंदीला सजवा... ढोलकही वाजवा.... बळीराजा गातोया घुंगरं... सण आला बैलपोळ्याचा...पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारीवापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रणदेण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने शेकले जाते. खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलाची निगा राखणार्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो.
मात्र यावर्षी परिस्थिती बदलीये ..आणि बदलत्या परिस्थितीला कारण म्हणजे कोरोना, यावर्षी बैलांची मिरवणूक निघणार,ना तसा आनंदोत्सव असणार ..आज शेतकरी आणि सर्जा राजा ..दोघेही चिंताक्रांत झाले आहे
No comments
Post a Comment