Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - सातपुडा परिसर नटला निसर्ग सौंदर्याने

No comments

 News24सह्याद्री  - सातपुडा परिसर नटला निसर्ग सौंदर्याने.. पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये


यावर्षी चांगला पाऊस झाल्याने निसर्गाचं अनोखं आणि मनमोहक रूप ठिकठिकाणी पाहायला मिळतंय , मात्र कोरोनाच्या संकटामुळे पर्यटनावर अनेक निर्बंध घातले गेलेत. 

गेल्या आठवडाभराच्या पावसानं अकोला जिल्ह्यातील नरनाळा, खटकाली आणि मेळघाटचं सौंदर्य चांगलंच फुलून गेलंय. दमदार पावसानं धारगड़ रोडवरील सुर्या धबधबा  तर ओसंडून वाहतोय. सातपुडा पर्वत रांगातील मेळघाटातील अनेक धबधब्यांपैकी या धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *