सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - निसर्गाचा अविष्कार रुईचोंडा धबधबा
News24सह्याद्री -निसर्गाचा अविष्कार रुईचोंडा धबधबा.... पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातीत असणारा "रुईचोंडा" धबधबा उंचावरून कोसळणार पाणी म्हटलं कि डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय येत असेल तर धबधबा, निसर्गाच्या सौंदर्यात भर घालणार पर्यावरणाचं एक अविभाज्य अंग ज्याचं खुललेल, उत्साही रूप पाहायला मिळत.
ते पावसाळ्यातच अगदीच डोळे दिपवणार हे सौंदर्य लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वानाच भुरळ घालत , पर्यटकांना खुणावत पण काय यावर्षी कोरोनाने या निसर्गात मुक्त हुंदडण्याच आपलं स्वप्न हिरावून घेतला आहे.
No comments
Post a Comment