Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - 'ती' च्या प्रसूतीने अनेकांना फुटला घाम

No comments

  News24सह्याद्री 'ती' च्या प्रसूतीने अनेकांना फुटला घाम...पहा जिल्ह्याची खबरबात 


TOP HEADLINES


1. आर. डी. सी संदीप निचित यांच्या हस्ते न्यूज २४ सह्याद्री कार्यालयात बाप्पांची आरती संपन्न 

2. साई मंदिर सुरू न केल्यास उपोषण करणार, शिर्डीकरांचा इशारा

3. स्थानिक गुन्हे शाखेची धाड गावठी हातभट्टी दारू जप्त

4. भाजपच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्याला २६ हजार कोटीचं नुकसान - आ.रोहित पवार

5. लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द मध्ये कोरोनाचा कहर 

6. राज्यातील मंदिरे खुली करा - वारकरी संघाची मागणी 

7. 'ती' च्या प्रसूतीने अनेकांना फुटला घाम 

8. येत्या २९ तारखेला शिर्डीत "दार उघड उद्धवा दार उघड" आंदोलन  

9. पत्र आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलनाचा ईशारा 

10. ऊस पिकांवर तपकिरी ठिपके आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *