Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात । के. के. रेंज ला राज्य सरकरचाही विरोध - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

No comments

 News24सह्याद्री के. के. रेंज ला राज्य सरकरचाही विरोध - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...पहा जिल्ह्याची खबरबात 


TOP HEADLINES

1. अहमदनगर - के. के. रेंज ला राज्य सरकरचाही विरोध - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

2. नगर - निंबळकला एक गाव एक गणपती ; गावातील युवक व ग्रामस्थांचा निर्णय

3. श्रीगोंदा - घोड धरण ओव्हरफ्लो ; लाभक्षेत्रातील शेतकरी उत्साहित

4. पारनेर - पानोली गाव समृद्ध गाव म्हणून नावारूपाला आणण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न

5. पाथर्डी  - जोहारवाडीत जबरी चोरी, चार लाखांचा ऐवज लंपास

6. राहुरी - कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा मुळा नदीत बुडून मृत्यू

7. शेवगाव - साचलेल्या तळ्यांमुळे शहरवासीयांना करावा लागतोय डास व दुर्गंधीचा सामना

8. संगमनेर - दुर्लक्षित असलेल्या नवीन पर्यटन स्थळांना उजाळा

9. कोपरगाव - खरे तर आता जनता संचारबंदी ची गरज - नगराध्यक्ष विजय वाहडणे

10. राहुरी - ३१ वर्षीय फरार कैदी अखेर जेरबंद

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *