सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत ठेवीदारांची फसवणूक!
News24सह्याद्री -
अहमदनगर |
जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या नगरमधील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. संस्थेच्या आजी- माजी पदाधिकारी व संचालकांसह सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधक यांच्यावर नगरमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला! सहकार विभागाच्या अधिकार्यांवरच गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणुकीच्या अनुषंगाने आता या सर्वांचीच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे.
No comments
Post a Comment