Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्यात ७२४ रुग्णांना डिस्चार्ज

No comments

एकूण बरे झालेल्यांची संख्या ८ हजारावर 

अहमदनगर ।News24सह्याद्री - 


जिल्ह्यात आज तब्बल ७२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढत्या संख्येबरोबर बरे होऊन घरी जाणऱ्याचंही प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेल्यांची संख्या ८४६५ वर पोहचली आहे. डिस्चार्ज  दिलेल्यांमध्ये मनपा २७३, संगमनेर २१,राहता ६५, पाथर्डी ४३,नगर ग्रा. ४४, श्रीरामपूर १९,कॅन्टोन्मेट २२, नेवासा २२,श्रीगोंदा ३०,पारनेर ३०, अकोले २,राहुरी ८, शेवगाव ३२,कोपरगाव ६२, जामखेड १७,कर्जत २६ ,मिलिटरी हॉस्पिटल ४ रुग्णांचा समावेश आहे. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *