गोष्ट कायद्याची : जमिन खरेदी करताना घ्यावयाची काळजी ?
News24सह्याद्री - जमिन खरेदी करताना घ्यावयाची काळजी ?...पहा गोष्ट कायद्याची
दिवाणी न्यायालयात जमिनी संदर्भातील वर्षानुवर्षे सुरू असणारे अनेक वाद आपल्या कानावर सतत पडत असतात, उदाहरणार्थ, जमिन खरेदी किंवा विक्री वेळी फसवलं जाणं , दुसर्याच्या मालकिची जमिन ति-हाइत इसम स्वतः ची आहे असं भासवुन विकणं ,किंवा जमिन खरेदी तर केली पण आपली नावच उता-यावर लागली नाहीत, अशा परिस्थितीत आपण आपली खुप मोठी रक्कम गुंतवणूही संकटात सापडलेलो असतो, जमीन जरी आपण पैसे देऊन खरेदी केली असेल तरी ती आपलीच आहे आणि आपण ती रितसर खरेदी केली हे कोर्टात पुराव्या निशी मांडावं लागतं ज्यात आपला वेळ आणि पैसा जातोच पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो, पण हो.... हे सगळं टाळताही येवु शकतं जर तुम्ही जमिन खरेदी करताना काही बाबी सांभाळल्या तर.
No comments
Post a Comment