Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - धक्कादायक... मेंढरं कोंबावी तसे अनेक मृतदेह टाकले शववाहिनीत!

No comments

अहमदनगर |  News24सह्याद्री - 


कोरोना संसर्ग वाढत चालला असताना मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. उपचार चालू असताना मृत पावत असणार्‍यांची वाढती संख्या आता प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. कोरोना संसर्ग अथवा पॉझीटीव्ह असणारा रुग्ण मयत झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार महापालिकेच्या वतीने केले जातात. अहमदनगर मध्येही तेच होत आहे. अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे.

जिल्हा रुग्णालयातील मृतदेह शववाहीनी द्वारे अमरधाममध्ये आणला जातो. एकावेळी एकच मृतदेह आणून त्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसरा मृतदेह आणणे अपेक्षीत असताना शववाहिनीत तब्बल बारा मृतदेह टाकून अमरधाममध्ये आणण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *