Breaking News

1/breakingnews/recent

good news - सात हजार नगरकर झाले ठणठणीत

No comments

 जिल्ह्यात ६१६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर । News24सह्याद्री  - 


जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वाढत्या आकड्याप्रमाणे बरे जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. आज तब्बल ६१६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत एकूण ७२६३ रुग्ण बरे झाले आहेत.

यामध्ये मनपा ३००,संगमनेर २०,राहाता ६,पाथर्डी २४,नगर ग्रा.१८,श्रीरामपूर२६ ,कॅन्टोन्मेंट२१,नेवासा १७,राहुरी१९,श्रीगोंदा ३७,पारनेर ३८,अकोले २,शेवगाव३३,कोपरगाव २०,जामखेड ७, कर्जत २७,मिलिटरी हॉस्पीटल १ रुग्णांचा बरे झालेल्यांमध्ये समावेश आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *