सह्याद्री ब्रेकिंग - नगरचा ‘कोहीनूर’ अर्थात प्रदीपशेठ गांधी यांचे निधन
News24सह्याद्री -
सुप्रसिद्ध अशा ‘कोहिनूर’ वस्त्रदालनाच्या निमित्ताने अहमदनगरचे नाव संपूर्ण राज्यात आणि राज्याच्या बाहेर नेणारे कापड व्यावसायिक प्रदीपशेठ गांधी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
No comments
Post a Comment