मोठी बातमी । जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भाजपचे दिल्ली आमंत्रण नाकारले
News24सह्याद्री -
अहमदनगर |
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपचे दिल्ली आमंत्रण नाकारले असून या बाबत अण्णा हजारे यांनी भाजपचे दिल्ली प्रदेश चे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना खरमरीत पत्र पाठवून आपण दिल्लीला आंदोलनास येणार नाही हे सांगितले आह.
No comments
Post a Comment