Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - धक्कादायक : कोरोना बाधिताने मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी

No comments

 News24सह्याद्री  - 



कोरोना बाधित रुग्णाने सुरभी हॉस्पिटलच्या  तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे.  नगर शहरातील गुलमोहोर रोड परिसरातील  सुरभी हॉस्पिटलमध्ये  या बाधितावर उपचार सुरु होते . हा रुग्ण पाथर्डी तालुक्यातील असून त्याला सुरभी हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून  त्याने उडी मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *