जिल्ह्याची खबरबात । या रोगा मुळे आता जनावरांनाही करावे लागतेय क्वारंटाइन !
News24सह्याद्री - या रोगा मुळे आता जनावरांनाही करावे लागतेय क्वारंटाइन !...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. डी.आय.ओ दीपक चव्हाण यांच्या हस्ते न्यूज २४ सहयाद्री कार्यालायत 'श्रीं'ची आरती संपन्न
2. अहमदनगर - पोलिसांनी लॉकडाऊन च्या काळात केलेल्या कामाचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
3. श्रीरामपूर - अधिकृत अशोकनगर पोलीस चौकी पूर्ववत
4. अकोले - गावठी हातभट्टी दारू जप्त;आरोपी जेरबंद
5. श्रीगोंदा - भूसंपादनासाठी ५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात - खा.सुजय विखे पाटील
6. राहता - सोशल डिस्टंसिंग पाळून प्रत्येक मंदिरापुढे घंटा नाद करा - आ. राधाकृष्ण विखे पाटील
7. जामखेड - जामखेड मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच
8. नेवासा - सोनई - शिंगणापूर रस्ता अतिक्रमणमुक्त होणार
9. अकोले - पिचड यांच्या पत्नीचा दाखला रद्द न केल्यास आत्मदहन - अशोक भांगरे
10. नेवासा - 'लंपी' विषाणूची जनावरांना बाधा ; पशुपालक चिंताग्रस्त
11. जामखेड - दुध उत्पादकांचे नाव सांगून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचे काम - राजू शेट्टी
No comments
Post a Comment