सामना मुलाखत - पोटदुखी हे कोरोनाचे लक्षण असू शकते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
News24सह्याद्री - पोटदुखी हे कोरोनाचे लक्षण असू शकते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
शिवसेना खासदार आणि ”सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. अगदी लॉकडाउनच्या कालावधी, राज्यातील वाढती रुग्णसंख्या, विरोधकांकडून होणारी टीका यासारख्या अनेक विषयांवर मुख्यंत्र्यांनी आपली रोकठोक मते मांडली आहेत.

No comments
Post a Comment