25 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - हल्ली विरोधी पक्षनेते पदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होत आहेत - उद्धव ठाकरें....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. 5G सिमकार्ड अपग्रेडेशनच्या नावाखाली पडला १० लाखांचा गंडा
2. मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित, कोरोना संकटासंदर्भातील प्रश्नांवर रोखठोक उत्तरे
3. हल्ली विरोधी पक्षनेते पदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होत आहेत - उद्धव ठाकरें
4. जालन्यात नव्याने ५४ कोरोनाबाधितांची भर
5. ड्रेनेजच्या कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
6. डोंबिवली चे आमदार राजू पाटील यांच्या पत्राला यश.
7. बुलढाणा जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा कहर आज 42रुग्णाची भर
8. चोपडा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पोहचली ६२५ वर
9. व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला आणि काठ्या मारून नोंदवला निषेध
10. विष्णुनगर पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या
No comments
Post a Comment