24 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - राम मंदिर भूमीपूजनाला विरोध, अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. देशातील एकूण कोरोनाबळी ३० हजारांच्या पुढे
TOP HEADLINES
1. देशातील एकूण कोरोनाबळी ३० हजारांच्या पुढे
2. राम मंदिर भूमीपूजनाला विरोध, अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल
3. १ ऑगस्टपासून लॉकडाउन शिथील करण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत
4. वाढदिवशी शुभेच्छा द्यायला गर्दी करु नका - उद्धव ठाकरें
5. कोरोनावर मात करणा देशातील सर्वात वयोवृद्ध दाम्पत्य
6. विधानसभा अधिवेशन बोलावणार, आमच्याकडे बहुमत - गेहलोत
7. जालन्यात नव्याने ३१ जण कोरोनाबाधित
8. हिंमत असेल तर सरकार पाडा" मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला
9. 'दिल बेचारा' आज रिलीज होणार, सिनेमाच्या शेवटी सुशांतला अनोखी आदरांजली
10. पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर
No comments
Post a Comment