22 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - नागपुरात वाळूचा अवैध व्यवसाय होणाऱ्या ठिकाणी खुद्द - गृहमंत्री अनिल देशमुख....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. आयटी कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होम सरकारने वाढवली मुदत
3. सिरमने ३० मिनिटात ऑक्सफर्डच्या लस प्रकल्पात गुंतवले २० कोटी डॉलर
TOP HEADLINES
1. आयटी कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होम सरकारने वाढवली मुदत
2. ९६० कर्मचाऱ्यांची कपात करणार LinkedIn कोरोना व्हायरसचा फटका
4. संजय राऊत यांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो
5. ट्रॅक्टर विक्रीत १० टक्क्यांनी वाढ
6. गोंडवाना विद्यापीठ, संलग्न महाविद्यालयांची १ ऑगस्टपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
7. वनप्लस नॉर्ड भारतात लॉन्च
8. कोरोनामुळे गणेशोत्सवात दुमदुमणार नाहीत ढोल- ताशे
9. नागपुरात वाळूचा अवैध व्यवसाय होणाऱ्या ठिकाणी खुद्द -
गृहमंत्री अनिल देशमुख
10. सांगलीत आज रात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन
No comments
Post a Comment