21 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात, व्हिडीओ केला पोस्ट....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. भारतात करोनाच्या अॅक्टिव्ह केसेसपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
10. ला-लीगा फुटबॉल स्पर्धा : मेसीचे विक्रमी सातवे जेतेपद
TOP HEADLINES
1. भारतात करोनाच्या अॅक्टिव्ह केसेसपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
2. शत्रुच्या पाणबुडीला बुडवण्याची क्षमता
3. स्निफर डॉगने १२ किमी धावत हत्येच्या आरोपीला पकडलं
4. युद्धात गेम चेंजर ठरणाऱ्या राफेल फायटर विमानांचे २९ जुलैला भारतात लँडिंग
5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात, व्हिडीओ केला पोस्ट
6. दूध दर आंदोलनाला सुरुवात, स्वाभिमानीने फोडला दुधाचा टँकर; हजारो लिटर दूध सोडलं रस्त्यावर
7. श्रावणातील मंगळागौरीवरच टाळेबंदी
8. काय म्हणतंय ठाकरे सरकार?
9. चंद्रकांत पाटील आता गुजरात भाजपचे अध्यक्ष!
No comments
Post a Comment