18 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - बेळगावात पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार
....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. भारतात कोरोनाचा उद्रेक
11. वीज बीलची होळी करून आंदोलन करण्यात आले.
....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भारतात कोरोनाचा उद्रेक
2. संरक्षण दलाकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
3. राजस्थानातील सत्तासंघर्ष : केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा
4. चीनच्या मुद्दय़ावरून राहुल गांधी यांची पुन्हा टीका
5. बेळगावात पतीचा मृतदेह एकटीने हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार
6. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नाही; सरकार आपणहूनच पडेल : देवेंद्र फडणवीस
7. ‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
8. भर रस्त्यात पोलिसाशी हुज्जत; संबंधित तरूण विनायक राऊतांचा मुलगा असल्याचा निलेश राणेंचा दावा
9. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊ नका!
10. जालन्यात नव्याने २३ रुग्णांची वाढ
No comments
Post a Comment