14 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - ट्रॅक्टरमधून डॉक्टरच घेऊन गेले कोरोनाग्रस्ताचा मृतदेह.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अनेक देश चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत - जागतिक आरोग्य संघटना
2. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी अति श्रीमंत व्यक्तींचा पुढाकार
3. सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून - शिवसेना
4. अयोध्येवरील वादग्रस्त वक्तव्यावरून नेपाळच्या पंतप्रधानांना विरोधकांनी घेरलं
5. ट्रॅक्टरमधून डॉक्टरच घेऊन गेले कोरोनाग्रस्ताचा मृतदेह
6. प्रियंका गांधींनी त्या पत्रावर दिले स्पष्टीकरण
7. सरकारी-खाजगी रुग्णालयांचे दरवाजे बंद
8. महाबीजसह सोयाबीन कंपन्यावर ४६फौजदारी गुन्हे दाखल
9. गणेशोत्सवाच्या धर्तीवर बकरी ईदलाही परवानगी द्या - नसीम खान
10. किराणा दुकाने आणि भाजीपाला मार्केटही बंद राहणार
No comments
Post a Comment