10 जुलै सह्याद्री वेगवान आढावा
News24 सह्याद्री - बंदुकीसह ‘टिकटॉक’ बनवणे तरुणाला पडले महागात.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?, प्रियंका गांधींचा सवाल
2. गणेशोत्सवात सिंधुदुर्गमध्ये प्रवेशबंदीचे संकेत
3. महाबळेश्वरमध्ये मुसळधार, पाचगणीच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
4. बंदुकीसह ‘टिकटॉक’वरील दर्शन तरुणाला महागात
5. धुळे जिल्ह्य़ातील करोनाग्रस्त मृत्यूंची संख्या ७२वर
6. टाळेबंदीच्या प्रयोगात मराठवाडय़ाची फरफट
7. जालन्यात 11 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
8. तीन महिन्यांत बेस्टला १५० कोटींचा तोटा
9. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प
10.सीईओ राहुल जोहरींचा राजीनामा BCCI कडून मंजूर
No comments
Post a Comment