Breaking News

1/breakingnews/recent
News24 सह्याद्री - कोरोना बाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा पार केला....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी


TOP HEADLINES
1. कोरोना बाधितांच्या संख्येने हजाराचा टप्पा पार केला 

2. अहमदनगर जिल्ह्यातील 166 गावांना 3 कोटी 29 लाख रुपये मिळणार 

3. शिर्डीत भाजीपाला मार्केटचं पुन्हा विकेंद्रीकरण करा

4. देह व्यापार बंद , आता मास्क विक्री सुरु 

5. वाळू तस्करांविरुद्ध  कारवाईसाठी  ग्रामस्थांनी एकत्र यावे 

6. पुणतांब्याच्या आषाढी एकादशीच्या यात्रेवर करोनाचे संकट

7. राहात्यात युरियासाठी शेतकर्‍यांच्या रांगा

8. नगर शहरातील काही महाविद्यालयांत आजपासून  प्रवेश प्रक्रियेस सुरुवात  

9. दूध पावडरच्या गोण्यांवरच चोरांनी मारला डल्ला   


10. मका खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *