9 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज
TOP HEADLINES
1. करोनाशी सामना करतानाच आमचं अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष-मोदी
2. कोविड स्पेशल ट्रेन’मधून ४० लाख रुपयांच्या सिगारेट जप्त
3. कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला अटक
4. मिरजेत कर्ज वसुली करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण
5. पुणे येथील खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
6. अंजिठ्यात एकाच दिवशी ४१ जणांना कोरोनाची बांधा
7. राजगृह' तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करा- वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर
8. अकोल्यात २५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह
9. जालन्यात 6 नवीन कोरोना बाधितांची वाढ
10. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
No comments
Post a Comment