Breaking News

1/breakingnews/recent

20 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज

No comments
News24सह्याद्री - शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नाही थेट प्रभू रामचंद्रांना”-  उमा भारती...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 



TOP HEADLINES

1. अमेरिकेची शक्तीशाली युद्धनौका  यूएसएस निमित्त हिंदी महासागरात

2. “शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नाही थेट प्रभू रामचंद्रांना”-  उमा भारती

3. सचिन पायलट यांनी ३५ कोटींची ऑफर दिली होती -  आमदार गिरीराज सिंह

4. पायलट यांच्यावर संतापले गेहलोत

 5. जामीनावर सुटलेल्या आरोपीनं पीडितेसह आईला ट्रक्टरखाली चिरडलं

6. यवतमाळ बसस्थानकात थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्य तपासणी सुरु 


7. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती ५ दिवसांसाठी राहणार बंद

8. दूध दरवाढी साठी रयत क्रांती संघटना आक्रमक

9. यवतमाळ जिल्ह्यात  अतिवृष्टीने 1,330 हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान

10. कंगना विरोधात सोनाक्षीचा तापसीला पाठिंबा

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *