16 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज
News24सह्याद्री - चीनचा "फिंगर फोर" वरुन मागे हटण्यास नकार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. चीनचा "फिंगर फोर" वरुन मागे हटण्यास नकार
2.चाबहार रेल्वे प्रकल्पावर डीलच नाही, तर वगळण्याचा प्रश्न कुठे येतो? - फरहाद मोंतासिर
3. गरीबांवर, दलितांवर, शेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा - प्रियंका गांधी
4. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात कोल्हापूर केंद्रात मुलींची बाजी
5. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधारा सुरुच
6. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु
7. अकोल्यात सापडलेली बिबट्याची बछडी प्राणी संग्रहालयाकडे हस्तांतरीत
8. वसमत येथील माळवटा येथे एकाचा खुन
9. परभणीत बांधकाम विभागाचा गलथान कारभार
10. चंद्रपूर शहर १७ ते २० जुलै पर्यंत लॉकडाऊन
No comments
Post a Comment