17 जुलै सह्याद्री सुपरफास्ट न्यूज
News24सह्याद्री - आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. भारताची एक इंचही जमीन सोडणार नाही : राजनाथ सिंह
2. कुलभूषण जाधव यांना भेटण्याची पाकिस्तानकडून तिसऱ्यांदा परवानगी
3. विवो कंपनी करणार ७,५०० कोटींची गुंतवणूक
4. आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख
5. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर
6. बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील पूल धोक्याचा
7. अकोट येथे विलगीकरणात ठेवलेल्या नागरिकांची गैरसोय
8. संग्रामपुर शहरात पिण्याच्या पाण्यात आढळले नारूसदृश्य जंतू
9. पुण्यात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांसाठी पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम
10. सांगलीत वाढीव वीज बिल विरोधात दलित महासंघांचे गाजर दाखवा आंदोलन
No comments
Post a Comment