9 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये.
TOP HEADLINES
1. बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची चाचणी यशस्वी
2. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार
3. कोरोना विषाणू मारणारे फिल्टर तयार; संशोधकांचा दावा
4. रेल्वेचं कोणत्याही प्रकारे खाजगीकरण करण्यात येणार नाही - रेल्वेमंत्री
5. उद्धवजी पण गारद का? फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला
6. गोळीबार करुन पिस्तुलांसह नाचणाऱ्या मनोरुग्णावर पोलिसांनी झाडली गोळी
7. उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ
8. रुग्णालयातून कोरोनाबाधित महिलेचे पलायन
9. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती
10. रत्नागिरी जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय
No comments
Post a Comment