8 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
TOP HEADLINES
1. आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात
2. मुंबईत काल एका दिवसात फक्त 806 कोरोना रुग्ण
3. अकोल्यात आज सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
4. कॅन्सरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे देवदूत ठरली
4. GVK अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीकडूनही गुन्हा दाखल
6. अकोल्यातून अपहरण झालेला चिमुकला नागपूरात सापडला
7. कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या १००० पार
8. अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजे भोसले यांना फोन
9. एक शरद… सगळे गारद! ; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर
10. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे धंदे सुरूच : शिवसेना
11. सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे सतत रडतोय करण जोहर
No comments
Post a Comment