21 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - राज्यातील 163 महिला एसटी चालकांसह इतरांचं प्रशिक्षण थांबवलं!.....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी अयोध्येत जाणार का? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
2. दुधात दरवाढ करावी या मागणीसाठी परभणीत शेतकरी आक्रमक
3. राज्यात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल : राजू शेट्टी
4. राज्यातील 163 महिला एसटी चालकांसह इतरांचं प्रशिक्षण थांबवलं!
5. धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं
6. पुण्यात नव्याने ५५९ कोरोना रुग्णांची नोंद
7. अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या, मरण येणारच असेल तर सोशल डिस्टन्स कशाला : राजू शेट्टी
8. वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
9. सिंधुदुर्गातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण
10. पुण्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी निर्बंध : जिल्हाधिकारी
No comments
Post a Comment