Breaking News

1/breakingnews/recent

18 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज

No comments
News24सह्याद्री - जगातील पहिल्या फेज ३ चाचणीला यु ए ई  मध्ये सुरूवात.....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. जगातील पहिल्या फेज ३ चाचणीला यु ए ई  मध्ये सुरूवात

2. वेळेवर सुरु होणार बुलेट ट्रेन, 60 टक्के भूसंपादन पूर्ण, रेल्वेचा दावा

3. “उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री; फडणवीसांनी आता स्वप्नचं पाहावी”

4. गणेशोत्सवात करोनानियंत्रणासाठी सतर्कता बाळगा – मुख्यमंत्री

5. निराधार गरीब कुटुंबांना अन्नधान्य किट चे वितरण

6. १०० किलोची तिजोरी तलावात लपवली, तरबेज पोलिसांनी चुटकीसरशी पकडलं

7. शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची मागणी

8. अकोला जिल्ह्याला तीन दिवस कुलूप

9. कोरोनाच्या संकटात परदेशी तरुणीचा व्हाट्सअ‍ॅपद्वारे देहविक्रीचा व्यवसाय

10. धोनीचा नवा लूक पाहिलात का?

11. पुण्यात कोव्हिड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *