16 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - बारावीचा निकाल जाहीर; ९०.६६ टक्के राज्याचा निकाल...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. बारावीचा निकाल जाहीर; ९०.६६ टक्के राज्याचा निकाल
2. ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
3. झाडावर बसून मुलांना दिले शिक्षणाचे धडे
4. जालन्यात नव्याने ८० कोरोनाबाधित रुग्णांची भर
5. चोपडा तालुक्यात पहिले ग्रामीण कोविड सेंटर सुरू
6. शिक्षकही धावले कोरोना योध्यांच्या मदतीला
7. करंजी ग्रामपंचायत हद्दीतील ३४ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
8. जलालदाभा या गावात झाली ढग फुटी
9. शेतातील बांधावर केलय लक्ष वेधी आंदोलन.
10. कोल्हापूर जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’ची दोन पथके दाखल
No comments
Post a Comment