15 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - पगार द्या किंवा चीन सीमेवर पोस्टिंगला पाठवा - मुख्यमंत्र्यांकडे मागणी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभाग टॉप ५ मध्ये
TOP HEADLINES
1. सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभाग टॉप ५ मध्ये
2. मराठा आरक्षणावर २७ जुलैपासून नियमित सुनावणी
3. पगार द्या किंवा चीन सीमेवर पोस्टिंगला पाठवा - मुख्यमंत्र्यांकडे मागणी
4. पावसाअभावी रोवणीची कामे खोळंबली
5. संचार बंदीच्या काळात विनापरवाना वाहनांवर दंडात्मक कारवाई
6. पूर्णा नदीवरील पूल खचला काही काळासाठी वाहतूक बंद
7. सिंदेवाही शहरातील लोकवस्तीत वाघाचा शिरकाव
8. सातपुड्यातील सागवान वृक्षांवर अळ्यांचा प्रादुर्भाव
9. जालन्यात नव्याने ५२ रुग्णांची वाढ
10. गुरचरण जागा गायब झाल्याने गायी आल्या रस्त्यावर
No comments
Post a Comment