14 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्याला अटक...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्याला अटक
2. साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाढीव वीज बिलाची होळी
3. परभणी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
4. चंद्रपुरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठया चिंतेत
5. उस्मानाबाद शहर १९ जुलै पर्यंत लॉकडाऊन
6. खोपोलीमधील कंपनीत भीषण स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू
7. ठाकरे सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष असू द्या - अनिल बोंडे
8. पुणेकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
9. बेटी बचाओ बेटी पढाओ समितीने रोखला बालविवाह
10. पंढरपूरातील एकाच कुटुंबातील आठ व्यक्तींना कोरोनाची लागण
No comments
Post a Comment