Breaking News

1/breakingnews/recent

13 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज

No comments
News24सह्याद्री -  मुंबई व कोकणात उद्या मुसळधार पावसाचा, हवामान खात्याचा इशारा...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES

1. मुंबई व कोकणात उद्या मुसळधार, हवामान खात्याचा इशारा

2. पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

3. पुण्यात नागरिकांची मार्केट यार्डमध्ये खरेदीसाठी झुंबड

4. विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात निर्णयाची शक्यता

5. विरोधी पक्ष केवळ टीका करण्यात दंग – आदित्य ठाकरे

6. विदर्भातील देवस्थानांच्या २५ हजार कर्मचाऱ्यांची कोंडी

7. नाशिकमध्ये शेतकऱ्यांना माल विक्रीला अटकाव

8. औरंगाबादनजीकच्या गावांतील पिकांवर टोळधाड

9. नाणारच्या प्रकल्पाची गुंतवणूक संकटात

10. आजच टीम इंडियाने मिळवला होता संस्मरणीय विजय


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *