24 जुलै सह्याद्री बुलेटिन न्यूज
News24सह्याद्री - अल्पवयीन मुलीवर कोविड सेंटरमध्ये अत्याचार; आरोपींनी बनवली चित्रफित.....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. राजस्थान सत्ता संघर्ष; सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
2. लग्न समारंभात वधूची बहिणच निघाली करोना पॉझिटिव्ह
3. महाराष्ट्र निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने भाजपाशी संबंधित कंपनीला केलं होतं नियुक्त
4. अल्पवयीन मुलीवर कोविड सेंटरमध्ये अत्याचार; आरोपींनी बनवली चित्रफित
5. परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडूचा जाहिर निषेध करत दिले निवेदन.
6. चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारं महाराष्ट्र ठरलं एकमेव राज्य
7. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज
8. एकाच नंबरवरून अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप वापरणं शक्य
9. IPL च्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक ठरलं, २० ऑगस्टला संघ रवाना होणार !
10. सोनू सूदच्या मदतीला विमानाचा वेग !
No comments
Post a Comment