मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण
News24सह्याद्री -
मुंबई ।
अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यांनतर आता ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून अस्लम शेख यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. अस्लम शेख यांनी स्वतःला विलगीकरण केलं असल्याची माहिती दिली आहे.
“मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मी स्वतःला विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी कऱण्याची मी विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचं काम सुरु ठेवणार आहे” असं ट्विट करत अस्लम शेख यांनी माहिती दिली.

No comments
Post a Comment