Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाची बाजी

No comments
९०. ६६ टक्के राज्याचा निकाल 
News24सह्याद्री - 


मुंबई - 
कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून. राज्यात बारावीचा निकाल ९०. ६६ टक्क्यांनी लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बोर्डात बाजी मारली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज लागलेल्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे.

या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *