सिप्ला ग्लोबल कंपनीची राज्यसरकारला ३ कोटींची मदत
राज्य आपत्ती निधीसाठी ३ कोटी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त
News24सह्याद्री -
मुंबई ।
कोरोना महामारीच्या काळात सर्वजण आपापल्या परिने राज्यसरकार आणि केंद्रसरकाला मदत करत आहेत. सिप्ला ग्लोबल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा, कॉर्पोरेट हेड निकिल बासवान यांनी राज्य आपत्ती निधीसाठी ३ कोटींची मदत करत हा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते.
कोरोना या वैश्विक महामारीचा सामना देशातील प्रत्येक नागरिक करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या आवाहनानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केला. सिप्ला ग्लोबल कंपनीने केलेल्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा, कॉर्पोरेट हेड निकिल बासवान यांचे आभार मानले आहेत.

No comments
Post a Comment